1
00:00:01,502 --> 00:00:03,252
लाऊडरमिल्कच्या मागच्या भागत

2
00:00:03,879 --> 00:00:05,919
कटर, मी व्यसनी नाहीये.

3
00:00:06,090 --> 00:00:07,880
माझा इतका अनुभव आहे की तुझा पुढचा शब्द...

4
00:00:08,050 --> 00:00:09,760
...खोटा असणार आहे.

5
00:00:09,927 --> 00:00:11,427
मी पोलीस बोलावतोय.

6
00:00:12,054 --> 00:00:14,014
जमिनीवर, महोदय. टेज करायला लावू नका.

7
00:00:14,223 --> 00:00:15,273
तुम्ही सगळे कसे आहात?

8
00:00:15,433 --> 00:00:17,853
-तू त्यांना ओळखतो?
-मी त्या दोघांना तालिम दिलीय.

9
00:00:18,018 --> 00:00:20,648
मी म्हणेन जेव्हा मी पूर्व-पत्नीचा विचार करतो...

10
00:00:20,813 --> 00:00:23,363
-...मला प्यावसं वाटतं.
-काय चूक झाली?

11
00:00:23,858 --> 00:00:25,738
बरोबर नाही, मित्रा.

12
00:00:25,901 --> 00:00:28,111
-ती मेलीये.
-मी कधीच ती मेली म्हटलं नव्हतं.

13
00:00:28,279 --> 00:00:30,819
तू म्हटला झाडावर आदळला, ती गेली.

14
00:00:30,990 --> 00:00:33,370
ती होती, पण तिने सावरलं.

15
00:00:33,534 --> 00:00:36,624
कोणाला काही सांगायचं आहे का?

16
00:00:42,543 --> 00:00:44,883
पिऊ नका. पिऊ नका.

17
00:00:48,549 --> 00:00:49,929
हे.

18
00:00:50,342 --> 00:00:51,762
हे.

19
00:00:51,927 --> 00:00:53,717
-कोण?
-काडेपेटी आहे?

20
00:00:53,888 --> 00:00:55,178
मी ओढत नाही.

21
00:00:55,347 --> 00:00:57,977
एकदा मनी, नेहमी मनी.

22
00:01:02,271 --> 00:01:03,731
बाबा?

23
00:01:04,023 --> 00:01:08,073
चला, निदान, या बोक्याचे छोटे कान करताहेत.

24
00:01:08,402 --> 00:01:09,572
तुम्ही इथे काय करताय?

25
00:01:10,029 --> 00:01:11,819
मला तुला भेटायचं होतं, सैमी.

26
00:01:11,989 --> 00:01:12,989
तुम्ही फोन करायचा?

27
00:01:14,366 --> 00:01:17,236
-तुम्ही मला फार विचित्रवेळी भेताताय.
-मी मरतोय.

28
00:01:21,123 --> 00:01:22,583
-काही.
-ना, मी मरत नाहीये.

29
00:01:22,750 --> 00:01:24,790
पण मला तुझी आठवण आली. कसा आहेस?

30
00:01:24,960 --> 00:01:28,130
छान. उतम. तुम्ही इथे काय करताय?

31
00:01:28,297 --> 00:01:30,257
व्हॅनकोव्हर ला जातोय एका व्यापक...

32
00:01:30,424 --> 00:01:33,934
...विचार केला भेटावं. हे बघ. तिने मला
स्तनाग्राच छायाचित्र पाठवलय.

33
00:01:34,136 --> 00:01:36,056
चिडवायला. तिने एकाच पाठवलं.

34
00:01:36,222 --> 00:01:38,772
-मला पाहायचं नाहीये.
-तरी मस्त आहे, होना?

35
00:01:38,933 --> 00:01:42,393
तू चर्चमध्ये काय करतोय? तू समलिंगी-पुरुषाच्या
कोयर मध्ये आहेस की काय?

36
00:01:43,187 --> 00:01:44,607
मी सहायता मंडळ चालवतो.

37
00:01:45,606 --> 00:01:48,526
कुठली सहायता? ही समलैंगिक गोष्ट आहे का?

38
00:01:48,943 --> 00:01:52,533
नाही, मी तसा नाही.
मी बाईशी लग्न केलेलं, आठवत?

39
00:01:52,947 --> 00:01:55,907
मी व्यसनाधिन लोकांसाठी काम करतो.

40
00:01:56,075 --> 00:01:58,235
तू ते अजून करतोय?
मला वाटलं होत ती लहर होती.

41
00:01:58,410 --> 00:02:00,500
जसं तू कराटे किंवा महाविद्यालयात गेलास.

42
00:02:00,663 --> 00:02:02,463
नाही, ही लहर नाहीये.

43
00:02:02,623 --> 00:02:04,463
-माझं आयुष्य आहे.
-बरय, बराय.

44
00:02:04,625 --> 00:02:07,335
चला बदल म्हणून तू कशाला तरी
धरून आहेस.

45
00:02:08,045 --> 00:02:10,205
-मी आता थकलोय-
-मी देखील.

46
00:02:10,381 --> 00:02:12,381
चल. काहीतरी खाऊ या.

47
00:02:12,550 --> 00:02:14,970
मी विकत घेतोय. मला माहितीये झिंगा
कुठे मिळतो.

48
00:02:15,135 --> 00:02:17,845
-मला झिंगे आवडत नाहीत.
-तुला का आवडत नाहीत?

49
00:02:18,013 --> 00:02:19,013
माझं पोट खराब होतं.

50
00:02:19,181 --> 00:02:22,731
काही. झिंगे हा देवाने बनवलेला
सुंदर पदार्थ आहे.

51
00:02:22,893 --> 00:02:25,483
असा कोणी नसणार ज्याला झिंगा
आवडत नाही.

52
00:02:25,646 --> 00:02:28,146
तुला माहितीये १८०० ते कशाकरता
वापरले जात?

53
00:02:28,315 --> 00:02:30,985
-खत म्हणून.
-बरोबर.

54
00:02:31,151 --> 00:02:33,861
आणि हे तेच मूर्ख होते
ज्यांच्याकडे गुलाम होते.

55
00:02:34,029 --> 00:02:36,029
जर तुझा त्याला पाठींबा असेल,
तर कदाचित...

56
00:02:36,198 --> 00:02:38,908
...मी सोबत जेवण घेणार नाही, तू
अती-उजव्या मात्रागमनी.

57
00:02:51,589 --> 00:02:55,179
माफ कर मी तुला अपघातापासून
भेटलो नाही.

58
00:02:56,468 --> 00:02:58,508
माझा "अपघात"?

59
00:02:58,679 --> 00:03:02,809
तो दारू पिऊन कारच तुटण ज्यात मी
माझ्या बायकोचा जीव घेतला होता?

60
00:03:02,975 --> 00:03:04,345
का, तुझ्याकडे दुसरी आहे की?

61
00:03:06,395 --> 00:03:08,605
-तुझ्याकडे माझं कार्ड होतं?
-नाही.

62
00:03:08,772 --> 00:03:11,612
अच्छा, मी पाठवली होती.
ती हरवली असावी.

63
00:03:11,775 --> 00:03:14,645
जेव्हा पासून बैकॉकचे रिक्षा विद्युत
झालेत, पत्र पाठवण दुरापास्त झालय.

64
00:03:14,820 --> 00:03:17,410
-हा, ही तुमची रॉब रॉय.
-धन्यवाद, अॅनेट.

65
00:03:17,573 --> 00:03:18,953
मी ही घेणार.

66
00:03:19,116 --> 00:03:20,826
आणि तुमची अॅमस्टेल लाईट.

67
00:03:22,369 --> 00:03:24,789
-काय करताय हे?
-काय? ती हलकी बिअर आहे.

68
00:03:24,955 --> 00:03:26,415
बाबा, मी व्यसनमुक्त आहे.

69
00:03:26,582 --> 00:03:28,632
मला वाटलं होतं तुझी समस्या अमलीपदार्थ
पदार्थ आणि दारू आहे?

70
00:03:28,792 --> 00:03:32,382
हो, जर तुम्ही ते सोडता तर
बिअर ही सोडता.

71
00:03:32,963 --> 00:03:34,803
ठिक. त्याच्यासाठी वाईन आण.

72
00:03:34,965 --> 00:03:36,505
-नाही. वाईन नको.
-काय?

73
00:03:36,675 --> 00:03:40,545
एका प्याल्याने तू मरणार नाही.
फ्रेंच पोर जेवताना वाईन घेतात.

74
00:03:40,846 --> 00:03:42,176
मी फ्रेंच पोरगं नाहीये.

75
00:03:42,348 --> 00:03:45,228
वां, जर तू आपल्या म्हाताऱ्यासोबत वाईन
घेऊ शकत नाही...

76
00:03:45,392 --> 00:03:46,982
...तर तुझी समस्या खूप मोठी आहे.

77
00:03:47,144 --> 00:03:49,694
हा. आता तुम्हाला कळायला लागलंय.

78
00:03:50,022 --> 00:03:52,232
-मी आलोच.
-सगळं--?

79
00:03:52,399 --> 00:03:54,399
-मागणी नोदंवणार का?
-दोन भरलेले झिंगे.

80
00:03:54,568 --> 00:03:57,698
नाही. नाही-- मी झिंगे खाऊ शकत नाही.

81
00:03:57,863 --> 00:04:00,703
-मला पचवायला त्रास होतो.
-ते झिंगे नाहीत. ते लोणी असावं.

82
00:04:00,866 --> 00:04:02,446
झिंग्याला बोल लावू नकोस.
त्यांनी काही केलं नाही.

83
00:04:02,618 --> 00:04:04,448
तुम्ही नेहमी झिंग्याची वकिली का करता?

84
00:04:04,620 --> 00:04:06,580
जसं काही झिंगे तुम्हाला चालतात.

85
00:04:11,460 --> 00:04:12,880
ठिक.

86
00:04:13,170 --> 00:04:14,760
मी कोंबडी घेईन.

87
00:04:15,297 --> 00:04:16,797
ठिक.

88
00:04:17,675 --> 00:04:21,635
तो चांगला आहे.
बस सध्या खूप काही होतंय.

89
00:04:22,096 --> 00:04:25,266
म्हणून मी इथे आलो,
प्रत्येक बापच कर्तव्य करायला.

90
00:04:25,432 --> 00:04:26,892
किती छान.

91
00:04:27,059 --> 00:04:28,849
माझे वडील तुमच्यासारखे असते.

92
00:04:29,019 --> 00:04:31,859
का काय झालं? ते नाहीत का?

93
00:04:32,022 --> 00:04:33,732
म्हणजे, ते--

94
00:04:34,024 --> 00:04:35,074
मोठी गोष्ट आहे.

95
00:04:35,234 --> 00:04:37,614
चालेल. बोल. सांग.

96
00:04:37,778 --> 00:04:40,358
मला तुझी गोष्ट ऐकायची आहे.

97
00:04:44,493 --> 00:04:46,543
-हे, भावा, काय झालं?
-तर ऐकं.

98
00:04:46,704 --> 00:04:49,294
-माझे वडील आलेत.
-माहितीये.

99
00:04:49,456 --> 00:04:51,076
मीच सांगितलं तो चर्चमध्ये आहे म्हणून.

100
00:04:51,250 --> 00:04:54,590
काय? का केलसं? तुला माहितीये ते
माझा चाप आहे.

101
00:04:54,753 --> 00:04:56,673
"रेनबो कनेक्शन" गाणं तुझा चाप आहे.

102
00:04:56,839 --> 00:04:58,509
माझे अनेक चाप आहे.

103
00:04:58,674 --> 00:04:59,764
ठिक, माफ कर, मित्रा.

104
00:04:59,925 --> 00:05:02,295
त्यांना अजूनही वाटत मी समलिंगी आहे?

105
00:05:02,469 --> 00:05:03,719
त्याना सगळेच वाटतात.

106
00:05:03,887 --> 00:05:05,717
ऐक, मी तुला माझा मित्र म्हणून
फोन केलेला नाही.

107
00:05:05,889 --> 00:05:08,019
-माझा प्रायोजक म्हणून केलाय.
-काय?

108
00:05:08,183 --> 00:05:09,773
मला तुझ्या मदतीची गरज आहे.

109
00:05:09,935 --> 00:05:13,355
त्यांनी माझ्यासमोर बिअर ठेवली,
आणि जर ती अॅमस्टेल लाईट नसती...

110
00:05:13,522 --> 00:05:17,442
-तर हा वेगळा फोन असता.
-काय हा गाढव पणा.

111
00:05:17,901 --> 00:05:20,111
मला ती खरच हवी होती, भावा.
ते म्हणजे...

112
00:05:21,155 --> 00:05:23,115
...गोठलेला चषक आणि केवळ...

113
00:05:23,741 --> 00:05:25,871
...सुवर्ण कांचन.

114
00:05:26,035 --> 00:05:27,865
हो तसचं.

115
00:05:28,328 --> 00:05:31,208
तर. मी काय--? मी या क्षणि काय करू?

116
00:05:31,373 --> 00:05:33,383
कसं सांगू. प्रत्येकासाठी वेगळं असतं.

117
00:05:33,542 --> 00:05:36,132
तुझ्यासोबत काय काम करतं ते
तुला ठरवावं लागेल...

118
00:05:36,295 --> 00:05:40,125
...आणि मग कर. जे माझ्यासाठी
काम करत ते करेलच असं नाही.

119
00:05:40,299 --> 00:05:41,879
ते मला माहिती आहे.

120
00:05:42,051 --> 00:05:43,261
बकवास बंद.

121
00:05:43,427 --> 00:05:45,637
-मला सल्ला हवाय.
-ठिक, तर...

122
00:05:46,138 --> 00:05:49,268
...तू जे सगळे प्रयत्न केलेस ते आठवं...

123
00:05:50,350 --> 00:05:53,770
...आठवडे, महिने, वर्षे...

124
00:05:54,271 --> 00:05:57,401
...आणि कसे अनेक लोकं
समुपदेशनासाठी आले.

125
00:05:57,566 --> 00:06:00,986
ते तुझ्याकडे आशेने पाहतात हो ना?
कळतंय...

126
00:06:01,153 --> 00:06:04,663
...ते एका घोटाबरोबर मिटवू नकोस.

127
00:06:05,324 --> 00:06:07,494
पुढच्या वेळी यापेक्षा चांगलं कर.

128
00:06:07,659 --> 00:06:08,699
मला जावं लागेल.

129
00:06:15,250 --> 00:06:18,090
बोलं, बोलं. मोकळी हो.

130
00:06:18,253 --> 00:06:20,463
बाबा जवळ आहेत.

131
00:06:31,433 --> 00:06:33,273
-हे. तुझ्या किल्ल्या कुठे आहेत?
-हे.

132
00:06:33,435 --> 00:06:34,935
माझ्या वडिलांजवळ.

133
00:06:35,104 --> 00:06:36,694
तुला वडील आहेत?

134
00:06:36,855 --> 00:06:39,015
मला असं नेहमीच वाटतं आलंय
तू रशियन पोरांसारखा आहेस...

135
00:06:39,191 --> 00:06:41,491
...ज्यांना अनाथाश्रमात मनुष्यस्पर्शाशिवाय
वाढवलय.

136
00:06:41,652 --> 00:06:42,862
हां, अगदी बरोबर.

137
00:06:43,237 --> 00:06:46,367
नाही, माझा आहे. व्यसनी जो प्रत्येक क्षणी

138
00:06:46,532 --> 00:06:48,952
...प्रत्येक जिवंत गोष्टीशी संभोग
करायला पाहतो.

139
00:06:49,743 --> 00:06:52,253
तू असं म्हणतेस,
पण तू ही जाऊन झोपशील.

140
00:06:52,412 --> 00:06:55,042
तुझे वडील जे काही चोरू शकतात
ते बंद करून ठेवलंय...

141
00:06:55,207 --> 00:06:57,077
...माझ्या बिछान्याखालच्या तिजोरीत.

142
00:06:57,251 --> 00:07:00,251
-त्याच्याखाली तिजोरी आहे?
-नाही.

143
00:07:01,380 --> 00:07:03,840
मी-- मी करा मिरची पाहून येतो.

144
00:07:23,152 --> 00:07:26,162
बिअर.

145
00:07:56,185 --> 00:07:58,475
हो, हो. घे, पूर्ण घे.

146
00:07:58,645 --> 00:08:01,725
ओह, ये. पूर्ण घे, हो, हो.

147
00:08:01,899 --> 00:08:04,109
-ओह, ये.
-नाही, नाही, नाही. ये.

148
00:08:04,276 --> 00:08:06,396
-इथे नाही.
-माफ करा, पण कोणीतरी झोपलंय...

149
00:08:06,570 --> 00:08:08,160
-...तक्तपोसावर.
-बाबा.

150
00:08:08,322 --> 00:08:10,202
पोरा, अरे काय रे हे.

151
00:08:11,074 --> 00:08:12,454
ओह, येह, येह.

152
00:08:12,618 --> 00:08:14,198
येह. ओह, येह.

153
00:08:15,370 --> 00:08:16,370
हे.

154
00:08:16,538 --> 00:08:18,368
उठ. मला तक्तपोस हवा.

155
00:08:18,540 --> 00:08:21,250
-काय? नाही ही माझी जागा आहे.
-काय हे.

156
00:08:21,418 --> 00:08:24,298
नाही, ही माझी जागा आहे जी मी
तुला दिली होती.

157
00:08:24,463 --> 00:08:25,633
उठ.

158
00:08:26,965 --> 00:08:29,545
मी उठले तर बाहेर जाईन, आणि पिईन.

159
00:08:29,718 --> 00:08:31,798
ठिक, पहिला फेरा माझ्याकडून.

160
00:08:32,554 --> 00:08:33,854
काय हे?

161
00:08:34,014 --> 00:08:37,314
मित्रा, आता मला हा प्रकार दुसरीकडे
लावावा लागेल.

162
00:08:37,476 --> 00:08:41,306
ठिक आहे, ठिक, ठिक.
मी जमिनीवर झोपतो.

163
00:08:42,314 --> 00:08:43,324
ओह, ये.

164
00:08:43,482 --> 00:08:45,152
ओह, ये.

165
00:08:45,317 --> 00:08:47,647
घे आता. पूर्ण घे.

166
00:08:50,364 --> 00:08:52,164
तू जवळजवळ--

167
00:08:53,450 --> 00:08:54,580
ओह, येह.

168
00:08:56,119 --> 00:08:58,329
असं वाटतंय त्यांना ठाऊक आहे
ते तिथे काय करताहेत.

169
00:08:58,914 --> 00:09:01,124
-चूप कर.
-ओह, येह.

170
00:09:06,713 --> 00:09:08,133
येह.

171
00:09:09,841 --> 00:09:11,431
सुप्रभात, मनीम्याऊ.

172
00:09:14,554 --> 00:09:16,774
-अॅनेट आहे की गेली?
-कोण?

173
00:09:16,932 --> 00:09:18,772
स्त्री जिला वृध्द पुरुष आवडतात.

174
00:09:18,934 --> 00:09:21,024
नाही, तिला आपल्या मुलांना
शाळेत सोडायचं होतं.

175
00:09:21,186 --> 00:09:24,356
सगळेच उशिरा पर्यंत झोपत नाहीत, बाळा.

176
00:09:25,941 --> 00:09:27,031
ओह, हे, जॅक.

177
00:09:27,609 --> 00:09:29,529
देवा, बेन, तुझं वजन वाढलं का?

178
00:09:30,070 --> 00:09:32,110
नाही. खरतर थोडं कमी झालयं.

179
00:09:33,031 --> 00:09:34,621
नवा वजन काटा आणायची वेळ झालीये.

180
00:09:35,158 --> 00:09:38,828
-मी तुला रात्रभर जाग ठेवलं नसेल.
-त्या जोरजोरात संभोगाबद्दल बोलतोय का?

181
00:09:38,996 --> 00:09:41,286
ओह. ती किंचाळत होती, नाही?

182
00:09:41,748 --> 00:09:44,378
ओह, आणि सैमी, तुला आपल्या चादरी
धुवाव्या लागतील.

183
00:09:44,543 --> 00:09:46,503
हो, मी जाळून टाकणार आहे.

184
00:09:48,046 --> 00:09:49,666
आणि ही सुंदरी कोण आहे?

185
00:09:49,840 --> 00:09:51,970
-मी क्लेअर.
-क्लिअर?

186
00:09:52,134 --> 00:09:53,724
हे त्या साईनटोलॉजीशी निगडीत आहे का?

187
00:09:53,885 --> 00:09:56,255
कारण या स्त्रीत काही तरी उत्क्रांत होतय.

188
00:09:56,430 --> 00:09:57,680
ठिक. पुरे आता.

189
00:09:57,848 --> 00:10:00,138
तर, तर. आज, आपण काय करणार आहोत?

190
00:10:00,309 --> 00:10:01,519
आपण काही करणार नाहीत.

191
00:10:01,685 --> 00:10:04,015
काय रे. असे कितीदा आपण सोबत असतो?

192
00:10:04,187 --> 00:10:07,107
तुम्हाला व्हॅनकोव्हरला त्या एक स्तनीकडे
नाही का जायचं?

193
00:10:08,025 --> 00:10:10,525
तू आपल्या वडिलांशी अशी बोलतं
नसशील, हो ना?

194
00:10:10,694 --> 00:10:11,994
माझे वडील नाहीयेत.

195
00:10:13,030 --> 00:10:14,410
सरळ फसली.

196
00:10:16,033 --> 00:10:18,453
चल आपण तरणतलावा कडे जाऊ
आणि हसल मार्क...

197
00:10:18,618 --> 00:10:22,118
-...जसा तू लहान असताना जायचो.
-नाही. मला काम आहेत.

198
00:10:22,289 --> 00:10:24,829
तू "कॅट्स इन द क्रेडेल" गाण्यातल्या
मुलासारखा होता.

199
00:10:25,000 --> 00:10:27,170
ते पोराकडे दुर्लक्ष करणाऱ्या
वडिलाच गाण आहे.

200
00:10:27,336 --> 00:10:30,956
हो, आणि पोरगा बापाकडे दुर्लक्ष करतो.
त्यात कोणी जिंकत नाही.

201
00:10:32,007 --> 00:10:35,177
तू रडत रहा. जर तुला वाटतं नसेल
मी महान होतो...

202
00:10:35,344 --> 00:10:37,684
-...जेव्हा तू लहान होता. आता पुरे कर.
-आता पुरे कर?

203
00:10:37,846 --> 00:10:39,806
कारण जोपर्यंत मी सगळा गुंता
सोडवत नाही...

204
00:10:39,973 --> 00:10:41,733
...माझ्या कालयंत्रात,
आपण काही करू शकत नाही.

205
00:10:41,892 --> 00:10:43,982
अरे, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे.

206
00:10:44,144 --> 00:10:47,114
असं कर, मला तुझ्या एखाद्या "बैठकीला" घेऊन जा.

207
00:10:47,481 --> 00:10:50,071
-तुम्हाला माझ्या बैठकीला यायचंय?
-हो का नाही.

208
00:10:50,233 --> 00:10:52,323
पण आधी, आपण दारू दुकानात थांबू.

209
00:10:52,486 --> 00:10:55,356
मला काही तरी कडक घ्याव
लागेल ते ऐकाच असेल तर.

210
00:11:00,869 --> 00:11:02,369
हे.

211
00:11:02,537 --> 00:11:03,997
-हे.
-कशी आहेस.

212
00:11:04,164 --> 00:11:07,384
-बरी आहे, काय सुरु आहे?
-ठिक. ठिक.

213
00:11:08,377 --> 00:11:11,547
बेन कसा आहे?

214
00:11:12,547 --> 00:11:14,967
तो ठिक. बेन आहे तो.

215
00:11:15,133 --> 00:11:16,803
-का?
-मला कुतूहल होतं.

216
00:11:16,968 --> 00:11:20,138
कारण मी मागे पाहिलं तेव्हा तो
थोडा विचित्र वाटला.

217
00:11:20,305 --> 00:11:23,305
ओह. माझे वडील आले की त्याच तसं होतं.

218
00:11:23,475 --> 00:11:25,265
कोणीतरी बोलावलं? माझे कान वाजताहेत.

219
00:11:25,435 --> 00:11:26,475
कदाचित उपदंश असावा.

220
00:11:26,645 --> 00:11:28,805
कानात उपदंश होतं नाही.

221
00:11:28,980 --> 00:11:30,480
जर तिने चुकीच्या क्षणी आपलं तोंड
फिरवलं तर.

222
00:11:30,649 --> 00:11:34,239
अॅलीसन, हे जॅक, माझे वडील. हसू नकोस,
ते तुझ्यासोबत संभोग करतील.

223
00:11:34,403 --> 00:11:36,993
-जॅक लऊडरमिल्क, एस्क्वेअर.
-ते वकील नाहीत.

224
00:11:37,155 --> 00:11:39,485
मी तिला माझं नावं आणि माझं आवडत
मासिक सांगत होतो.

225
00:11:39,658 --> 00:11:42,288
मला वाटत ती मॉडेल आहे.
कदाचित असावी.

226
00:11:42,452 --> 00:11:45,872
-हे झालं सुर.
-ठिक, आलं माझ्या लक्षात.

227
00:11:46,039 --> 00:11:47,419
जर का मोहिनी गुणसूत्रात असती.

228
00:11:48,041 --> 00:11:51,291
ठिक. मी-- मी तुम्हाला नंतर भेटेन.

229
00:11:51,461 --> 00:11:52,461
माझी खात्री आहे.

230
00:11:52,796 --> 00:11:54,376
आपण तुझ्या वडीलांबाबत बोलू.

231
00:11:54,548 --> 00:11:56,928
-थांब, तिथेच थांब.
-काय?

232
00:11:57,843 --> 00:11:59,303
"२ सी," मला लक्षात राहील.

233
00:12:00,220 --> 00:12:02,970
९११, मला लक्षात राहिलं.

234
00:12:03,140 --> 00:12:05,350
-चला.
-मी येतोय, मी येतोय.

235
00:12:10,021 --> 00:12:13,021
कोणितरी. कुणाला बोलायचंय?

236
00:12:17,112 --> 00:12:19,822
मला-- मला या गोष्टीचा तिटकारा आलाय.

237
00:12:19,990 --> 00:12:21,410
आपण एक व्यायाम करू.

238
00:12:21,575 --> 00:12:24,655
प्रत्येकजण स्वत:बद्दल एक लज्जास्पद
गोष्ट सांगेल...

239
00:12:24,828 --> 00:12:26,328
...जी इतरांना माहिती नाहीये.

240
00:12:26,496 --> 00:12:29,366
सूरक्षित राहणं खूप झालं.

241
00:12:29,541 --> 00:12:30,631
कोण सुरु करणार?

242
00:12:33,336 --> 00:12:34,336
नाही.

243
00:12:36,256 --> 00:12:39,336
बहुतेकदा मी केवळ शर्ट घालून झोपतो.

244
00:12:39,509 --> 00:12:41,339
-अंडरवेअर न घालता?
-नाही.

245
00:12:41,803 --> 00:12:44,473
केवळ शर्ट. कधीकधी, केवळ टाय.

246
00:12:44,639 --> 00:12:47,559
ठिक. ही सुरुवात तितकीशी चांगली नव्हती.
मला वाटत आपण चांगलं करू शकतो.

247
00:12:47,726 --> 00:12:49,976
-आता कोण?
-मला एकदा माझ्या पोराला...

248
00:12:50,145 --> 00:12:53,145
...शालेय स्पर्धेत "डिस्को डक" वर टॅप
नृत्य करताना पहावं लागलं होतं.

249
00:12:53,315 --> 00:12:55,355
ते अतिशय लज्जास्पद होतं.

250
00:12:55,942 --> 00:12:58,952
-ठिक, मी ७ वर्षाचा होतो.
-ठिक जेव्हा तू १४ चा होता--?

251
00:12:59,112 --> 00:13:02,372
ठिक, जे मंडळाचे सदस्य आहेत
त्यांच्याकडून ऐकायचंय.

252
00:13:03,158 --> 00:13:04,778
मी एकदा कोंबडीला झवलं.

253
00:13:04,951 --> 00:13:06,661
ठिक--

254
00:13:06,870 --> 00:13:09,750
-काय?
-मी कोंबडी ला झवलं.

255
00:13:11,791 --> 00:13:13,171
तुझं म्हणण...

256
00:13:13,502 --> 00:13:17,842
-...तू पोरीला झवल?
-मी माझं सांगू? धन्यवाद.

257
00:13:18,715 --> 00:13:19,925
हा.

258
00:13:21,801 --> 00:13:25,221
माझ्या म्हातारीने मला घराबाहेर हाकलून दिलं.
हे अॅबरडीनला होतोच.

259
00:13:25,388 --> 00:13:27,388
मी खुराड्यात झोपलो होतो...

260
00:13:28,016 --> 00:13:31,896
...मला राग आला होता खूप प्यालो होतो.

261
00:13:33,605 --> 00:13:36,015
तिथे एक कोंबडी होती.

262
00:13:36,733 --> 00:13:39,953
मी तिला उचलली, आणि मी--

263
00:13:40,111 --> 00:13:41,701
मी तिला झवली.

264
00:13:43,698 --> 00:13:45,738
हे कसं--? हे कसं शक्य आहे?

265
00:13:47,118 --> 00:13:50,498
मी प्राणीशास्त्रज्ञ नाही, पण तुला तिथे
जाव लागलं असेल...

266
00:13:50,664 --> 00:13:53,254
...जिथून अंडी खाली येतात, बरोबर?

267
00:13:53,416 --> 00:13:55,626
हो, ती कोंबडीची योनी आहे.

268
00:13:55,794 --> 00:13:58,264
किंवा कोंब-नी?

269
00:13:58,421 --> 00:14:02,261
हा, ते ढूंगण तर नव्हत, कारण कुठली घाण
मला लागली नव्हती...

270
00:14:02,425 --> 00:14:03,715
...किंवा अजून काही, कळतंय?

271
00:14:05,428 --> 00:14:08,558
हे, कोण पहिलं आलं कोंबडी की अंड?

272
00:14:08,723 --> 00:14:10,483
मला वाटत मी.

273
00:14:10,642 --> 00:14:13,272
ठिक, आपण पुढे सरकुया.

274
00:14:14,437 --> 00:14:17,067
या आठवड्यातली एखादी घडामोड कोणाकडून?

275
00:14:17,232 --> 00:14:19,072
कोण बोलणार?

276
00:14:19,734 --> 00:14:21,324
सैम, जरा वेळ?

277
00:14:21,736 --> 00:14:23,236
हो.

278
00:14:24,322 --> 00:14:27,992
तर, काहीतरी चांगलं करा. मी आलोच.

279
00:14:28,410 --> 00:14:31,830
हे, पाद्री. तुझ्याजवळ क्रॉस
आणि पवित्र पाणी आहे ना?

280
00:14:31,997 --> 00:14:34,417
या इसमात सैतान संचारला आहे.

281
00:14:38,169 --> 00:14:41,339
ऐक, माझ्या वेळापत्रक थोडं बिघडतय.

282
00:14:41,506 --> 00:14:44,676
हो, आम्ही आज उशिरा सुरु केलं.

283
00:14:44,843 --> 00:14:46,433
माझा मूर्ख बाप माझ्यासोबत होता--

284
00:14:46,595 --> 00:14:50,015
नाही, हे ते नाही. खरतर,
मी तुला बोलणार होतो...

285
00:14:50,181 --> 00:14:53,691
...जेव्हापासून मी तुला किल्ल्या दिल्यात,
मला एक चांगला बदल दिसतोय...

286
00:14:53,852 --> 00:14:55,902
-...इथल्या काही लोकांत.
-छान.

287
00:14:56,062 --> 00:14:58,942
मला वाटत ते सुधारण्याच्या वाटेवर आहेत.
मग्सी...

288
00:14:59,107 --> 00:15:01,147
...तिथे पोहचतोय.

289
00:15:01,318 --> 00:15:04,698
-तर, तुझं म्हणण मी दारुडा नाही?
-नाही, मला तस वाटतं नाही.

290
00:15:05,739 --> 00:15:07,449
पण मी पुनर्वासात तीनदा जाऊन आलोय.

291
00:15:08,241 --> 00:15:09,701
पुनर्वास धंदा झालाय.

292
00:15:09,868 --> 00:15:11,868
खरय. मोठा धंदा.

293
00:15:12,871 --> 00:15:14,041
तर, तुला काय झालं?

294
00:15:14,706 --> 00:15:17,536
काहीनाही. माझे पालक दोघेही छोट्या
बाजूला होते, पण ते--

295
00:15:17,709 --> 00:15:18,839
तू नाही, फ्लॅपजॅक.

296
00:15:19,461 --> 00:15:20,841
काय? काहीनाही.

297
00:15:21,004 --> 00:15:22,594
-म्हणजे?
-म्हणजे, काय म्हणजे?

298
00:15:22,756 --> 00:15:25,296
तुझ्या हातांना काय झालंय? ते उडाले का?

299
00:15:25,675 --> 00:15:27,885
हो. हो. ते इराकमध्ये उडाले...

300
00:15:28,053 --> 00:15:29,973
...पण त्यांना माझे पंजे जोडता आले.,

301
00:15:30,138 --> 00:15:31,508
त्यांनी त्यांच काम चांगलं केलं.

302
00:15:32,807 --> 00:15:35,437
तर, मला असं म्हणावंस वाटतं...

303
00:15:35,602 --> 00:15:37,812
...तुमच्यापैकी अर्धेजण दारुडे नाही आहात.

304
00:15:37,979 --> 00:15:39,649
तू काय बोलतोय?

305
00:15:39,814 --> 00:15:42,484
मला एक प्रश्न विचारायचा आहे?
तुम्हा लोकांना प्यायला का आवडत?

306
00:15:43,026 --> 00:15:45,566
काय माहिती. कारण त्याने मला बरं वाटतं?

307
00:15:45,737 --> 00:15:47,197
हो, म्हणून मी देखील पितो.

308
00:15:47,364 --> 00:15:49,204
-खरच? मी ही.
-होय.

309
00:15:49,366 --> 00:15:51,826
देव बायबलमध्य चांगल वाटण्याबद्दल
काय म्हटलाय?

310
00:15:52,202 --> 00:15:54,792
-तो म्हणालाय "ते करा."
-त्याने तसं म्हटलेलं नाही.

311
00:15:54,954 --> 00:15:57,214
येशूने पृथ्वीवरच्या शेवटच्या रात्री काय केलं?

312
00:15:57,374 --> 00:15:58,424
त्याने खानपान केलं.

313
00:15:58,583 --> 00:16:02,173
त्याने त्याचे लोकं एकत्र केले, आणि त्यांनी
ब्रेडला वाईन बनवलं...

314
00:16:02,337 --> 00:16:04,047
...आणि मग ते ठोकल्या गेले.

315
00:16:04,214 --> 00:16:06,554
तर देवाची इच्छा आपण आनंदी असावं?

316
00:16:06,716 --> 00:16:08,926
पैजेवर सांगतो हो.

317
00:16:09,094 --> 00:16:11,514
पण समाज तुम्हाला राक्षस बनवतोय.

318
00:16:11,930 --> 00:16:13,890
पहा, ते दारू वर सरसकट बंदी
आणू शकत नाही.

319
00:16:14,057 --> 00:16:17,887
त्यांनी तसे प्रयत्न केलेत. मग ते
दुसऱ्यामार्गाने तुमच्याकडे आले.

320
00:16:18,061 --> 00:16:19,441
आणि का आले असावे?

321
00:16:19,604 --> 00:16:23,024
कारण पुनर्वास मोठा धंदा आहे,
आणि प्रत्येक मोठा धंद्यात...

322
00:16:23,191 --> 00:16:24,401
...लॉबिस्ट असतात.

323
00:16:24,567 --> 00:16:28,027
आणि पुनर्वास धंद्याचे लॉबिस्टला
पैसा मिळतो...

324
00:16:28,196 --> 00:16:33,276
...प्रत्येक सिनेटर आणि राज्यपालाला मत
देऊन डीयूआय चा स्तर .०८ करायला.

325
00:16:33,785 --> 00:16:35,995
अगदी .०८ असलं...

326
00:16:36,162 --> 00:16:39,252
...तुम्ही किशोर होईस्तवर पीत नाही बरोबर?

327
00:16:39,416 --> 00:16:40,876
.०८, माउथवॉश आहे.

328
00:16:41,334 --> 00:16:42,634
टॉम माझी इच्छा आहे तू जावं.

329
00:16:42,794 --> 00:16:44,424
-ठिक, मला थांबायचंय-
-आता.

330
00:16:44,587 --> 00:16:47,627
तर आता पिऊन गाडी चालवण .०८ आहे.

331
00:16:47,799 --> 00:16:50,429
आता तुम्हाला पिऊन गाडी चालवली
म्हणून अटक झाली...

332
00:16:50,593 --> 00:16:53,013
...तुम्हाला पुनर्वासात जावं लागेल. का?

333
00:16:53,179 --> 00:16:57,349
कारण या लॉबीस्टनी, कायदा बदलवून घेतला...

334
00:16:57,517 --> 00:17:00,437
...जर तुम्ही पुनर्वासात असाल तर ते तुम्हाला
कामावरून काढू शकत नाही.

335
00:17:00,603 --> 00:17:02,153
आलं लक्षात ते काय करताहेत?

336
00:17:02,313 --> 00:17:05,363
- ते ड्रॅगन ला खाऊ घालताहेत.
-तसं वाटतं म्हणा, कधीकधी.

337
00:17:05,525 --> 00:17:08,235
ते कधी डीन मार्टिन किंवा स्पड मॅकेनझीकडे
लक्ष देत नाही.

338
00:17:08,403 --> 00:17:09,743
बरोबर.

339
00:17:09,904 --> 00:17:11,824
ड्यूडली मूरच आर्थर नावाचा एकच
चित्रपट चांगला आहे.

340
00:17:12,323 --> 00:17:14,033
हो.

341
00:17:14,200 --> 00:17:17,370
पण मला कसं कळेल मी दारुडा
आहे की नाही ते?

342
00:17:17,537 --> 00:17:19,827
या मूर्खाच ऐकू नका तुम्ही सगळे
दारुडे आहात.

343
00:17:20,290 --> 00:17:22,040
मी जे करतो ते करा.

344
00:17:22,208 --> 00:17:25,418
मी दरवर्षी एक महिना पिणं बंद करतो
चाचणी म्हणून.

345
00:17:25,587 --> 00:17:28,167
जर तुम्ही ते करू शकलात,
तुम्ही दारुडे नाहीत.

346
00:17:28,882 --> 00:17:30,882
माझ्याजवळ आताच पाच आठवडे
जमा आहेत.

347
00:17:31,050 --> 00:17:32,430
तू दारुडा नाहीस.

348
00:17:32,594 --> 00:17:36,314
-मी नऊ महिने पिली नाहीये.
-मग तू निश्चितपणे दारुडा नाही.

349
00:17:36,473 --> 00:17:39,893
मी जास्तीत जास्त पाच दिवस
दूर राहू शकलोय.

350
00:17:41,436 --> 00:17:44,226
तुला समस्या असू शकते, कोंबडी-झव्या.

351
00:17:44,397 --> 00:17:46,067
तर बिंगो कुत्र्या--

352
00:17:46,232 --> 00:17:48,152
बिंगो बायका.

353
00:17:48,318 --> 00:17:51,698
त्या मंगळवारी ८ ची वेळ घेताहेत,
आम्ही गुरुवारी ८...

354
00:17:51,863 --> 00:17:53,493
...नाहीतर मंगळवारी ५ वाजता?

355
00:17:53,656 --> 00:17:56,196
नाही, तुझे गुरुवार ५ ला, आणि तुझे बुधवार...

356
00:17:56,367 --> 00:17:58,577
-...शनिवारी होतील.
-लाऊडरमिल्क.

357
00:17:58,912 --> 00:18:01,792
-कटर तुझ्या वडिलांचा गळा दाबतोय.
-काय?

358
00:18:02,999 --> 00:18:07,669
ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारा
आणि ज्या बदलू शकता त्या बदला!

359
00:18:07,837 --> 00:18:10,217
-विरोध थांबव, नाहीतर मी घालीन...
-तू हे तोडणार आहेस का?

360
00:18:10,381 --> 00:18:12,341
...माझा निळा बिल्ला तुझ्या घशात!

361
00:18:12,509 --> 00:18:14,089
-थोड्यावेळात.
-तो प्रतिकार करतोय.

362
00:18:15,136 --> 00:18:16,386
मी कितीवेळ बेशुध्द होतो?

363
00:18:16,554 --> 00:18:19,274
काही मिनिटे, पण तेच तुझ्यासाठी योग्य होतं.

364
00:18:19,432 --> 00:18:22,022
ते तलवारीच्या धारेवर चालताहेत. आणि
तुम्ही ती पकडून...

365
00:18:22,185 --> 00:18:24,185
-हलवायला बघताय .
-मी त्यांना आशाचा किरण दाखवत होतो.

366
00:18:24,354 --> 00:18:26,944
-आशा?
-आशा त्यांना वाटत तितके ते वाईट नाहीत.

367
00:18:27,106 --> 00:18:30,106
डोकं फिरलंय का? ते आहे त्यापेक्षा
वाईट आहेत.

368
00:18:30,276 --> 00:18:32,856
निट आयुष्य जगायसाठी त्यांना
एकच आशा आहे...

369
00:18:33,029 --> 00:18:35,659
...त्यांनी हे तथ्य स्विकारावं,
ते कधी पिणार नाही.

370
00:18:35,824 --> 00:18:37,914
काळजी करू नको.
मी तुझ्या कामात येणार नाही.

371
00:18:38,076 --> 00:18:40,616
मी मानेवर काम करायला मसाजवाल्याला
बोलावलंय.

372
00:18:41,120 --> 00:18:42,750
ते माझ्याकामात नाक खुपसण कसं नाही.

373
00:18:42,914 --> 00:18:45,834
तुला कळणार ही नाही, आम्ही इथे आहोत.

374
00:18:46,000 --> 00:18:48,630
ओह, ये. ओह, ये. ओह, ये.

375
00:18:49,212 --> 00:18:50,842
तुझे वडील कोण? तुझे वडील कोण?

376
00:18:51,005 --> 00:18:52,835
तुझे वडील कोण? तुझे वडील कोण?

377
00:18:53,007 --> 00:18:56,137
तुझे वडील कोण? तुझे वडील कोण?

378
00:18:58,721 --> 00:18:59,931
तुझे वडील कोण?

379
00:19:00,098 --> 00:19:02,638
तुझे वडील कोण? ओह, ये.

380
00:19:02,851 --> 00:19:05,061
ये. ओह, ये.

381
00:19:05,228 --> 00:19:08,228
तिला तासाचे किती मिळतात?
त्याला हे परवडत कसं?

382
00:19:11,734 --> 00:19:13,284
ये, घे सगळं.

383
00:19:13,444 --> 00:19:15,324
सगळं घे. ये.

384
00:19:15,488 --> 00:19:20,028
मला ते मोहक वाटले जेव्हा ते म्हणाले
मी तिची तसबीर ठिक करतोय.

385
00:19:21,661 --> 00:19:23,711
खरच? तुला ते मोहक वाटलं?

386
00:19:24,163 --> 00:19:25,713
-हां...
-ओह, ये. ये.

387
00:19:25,874 --> 00:19:28,794
-...गोंडस.
-घे सगळं. घे सगळं.

388
00:19:28,960 --> 00:19:29,960
ये. घे सगळं.

389
00:19:30,795 --> 00:19:33,665
ये. ओह, ये.

390
00:19:35,466 --> 00:19:36,466
हे काय आहे?

391
00:19:37,010 --> 00:19:38,470
मला काय माहिती.

392
00:19:38,636 --> 00:19:39,886
मला काय माहिती.

393
00:19:41,222 --> 00:19:44,982
तुझे वडील कोण? ओह, ये. ये.

394
00:19:45,143 --> 00:19:48,023
-इकडे या.
-आता? मी काही तरी करतोय.

395
00:19:48,187 --> 00:19:49,647
ताबडतोब.

396
00:19:50,773 --> 00:19:52,823
ऐक, त्याची काळजी करू नकोस.

397
00:19:52,984 --> 00:19:55,404
तुला जायची गरज नाही.

398
00:19:56,237 --> 00:19:58,277
तुझी मान आता ठिक झालीये.

399
00:19:58,448 --> 00:19:59,868
-मला जायला हवं.
-काय?

400
00:20:00,033 --> 00:20:03,043
मी आता मोकळा होत होतो.
हे, थांब ना, स्वेटलाना.

401
00:20:03,202 --> 00:20:05,542
आपल्याला मजा येत होती, हो ना ?

402
00:20:05,705 --> 00:20:07,455
काही काय.

403
00:20:09,417 --> 00:20:11,037
खुश, मुर्खा? बघ तू काय केलसं.

404
00:20:11,210 --> 00:20:14,050
-तू माझी माफी मागायला हवी.
-मी तुझी माफी मागायला हवी? कशा करता?

405
00:20:14,213 --> 00:20:17,433
तक्तपोसाखाली मला काय मिळालं बघ.

406
00:20:17,592 --> 00:20:20,602
-ते माझं नाहीये.
-बकवास. मग कोणाच आहे?

407
00:20:23,848 --> 00:20:25,768
ठिक, ते माझं आहे.
पण मी निदान लपवलं होतं.

408
00:20:25,934 --> 00:20:28,144
मी विसरलो होतो कडक मद्यासाठी
तुझं नाक तयार असतं.

409
00:20:28,311 --> 00:20:31,021
मी तुम्हाला सांगितलं होतं इथला प्रत्येकजण
निर्व्यसनी होण्याचा प्रयत्न करतोय.

410
00:20:31,189 --> 00:20:32,979
तू आमच्या सर्वांची माफी मागायला हवी.

411
00:20:33,149 --> 00:20:36,779
तू कधी माझी माफी मागितली नाहीस.
ते पाउल नाही? बापाची माफी मागण?

412
00:20:36,945 --> 00:20:39,775
नाही. मी त्यांची माफी मागतो जिथे
मी चूक असेन.

413
00:20:39,948 --> 00:20:42,868
-त्यांची नाही ज्यांनी चुका केल्यात.
-ठिक. मग मी निघतो.

414
00:20:43,034 --> 00:20:45,754
नाही, नाही, नाही. तुमची इतकी
सरळ सुटका होऊ शकत नाही.

415
00:20:46,204 --> 00:20:50,004
तुम्ही असे वादळासारखे माझ्या आयुष्यात
येउ-जाऊ शकत नाहीत.

416
00:20:50,416 --> 00:20:52,586
तुम्ही कधी तरी, जवाबदारी स्विकारत नाहीत...

417
00:20:52,752 --> 00:20:55,052
...की तुम्ही निष्काळजी आहात?

418
00:20:57,048 --> 00:20:58,548
ठिक.

419
00:21:00,009 --> 00:21:02,259
माफ कर मी बाटली आणली. समाधानी?

420
00:21:02,428 --> 00:21:04,928
-मी माझ्या सगळ्या आयुष्याबद्दल बोलतोय.
-देवा, हे झालं सुरु.

421
00:21:05,098 --> 00:21:06,468
मी चांगला बाप होतो.

422
00:21:06,641 --> 00:21:08,481
तुम्ही मला दारूच्या कपाटाच्या चाव्या दिल्यात.

423
00:21:08,643 --> 00:21:09,643
तू मागितल्यास.

424
00:21:09,811 --> 00:21:12,691
-मी १२ चा होतो.
-ठिक, माझी चूक झाली.

425
00:21:12,855 --> 00:21:16,315
मी ९वीत असताना तुम्ही निघून गेलात. चार
वर्षे दिसलाच नाहीत.

426
00:21:16,484 --> 00:21:19,904
-ते तुझी आई आणि माझ्यात होतं.
-मग, माझं काय?

427
00:21:20,071 --> 00:21:21,281
माझं काय, बाबा?

428
00:21:24,534 --> 00:21:25,914
म्हणून तर मी पतरत आलोय.

429
00:21:26,077 --> 00:21:29,577
हो, जेव्हा मला तुमची काही एक गरज नाहीये.

430
00:21:31,165 --> 00:21:34,625
ऐक, आपल्या सगळ्यांची लहानपण वाईट गेलीत.

431
00:21:34,794 --> 00:21:36,884
माझं गेलं, माझ्या वडिलांच गेलं, तुझं गेलं...

432
00:21:37,046 --> 00:21:39,756
-...आणि तुझ्या मुलाचं राहिलं.
-नाही.

433
00:21:39,924 --> 00:21:41,344
नाही, त्याच राहणार नाही.

434
00:21:41,509 --> 00:21:44,349
कारण ही लाऊडरमिल्क घराण्याची घाणेरडी
परंपरा इथेच संपतेय.

435
00:21:44,512 --> 00:21:48,272
तुझ्या व्यक्तिमत्वाविषयी संशय घ्यायला
जागा आहे. कोणाला झिंगा आवडत नाही?

436
00:21:48,933 --> 00:21:50,943
-आई घाला.
-तू आई घाल.

437
00:21:51,102 --> 00:21:55,692
तू हे का स्विकारत नाही तुला याचा राग आहे,
मी पिऊ शकतो, आणि तू नाही?

438
00:21:57,316 --> 00:22:00,066
-बकवास.
-बकवास? खरच?

439
00:22:00,236 --> 00:22:03,736
मी पिऊ व झोपू शकतो, उठू शकतो, कामावर
जाऊ शकतो आणि सामान्य जीवन जगू शकतो.

440
00:22:03,906 --> 00:22:07,866
जेव्हा तू पितो, तू छोट्या गोष्टी विसरतोस,
मूर्ख गोष्टी, जस झोपायचं कुठे...

441
00:22:08,036 --> 00:22:10,246
...लिहायचं कसं, गाडी कशी चालवायची.

442
00:22:14,375 --> 00:22:16,785
तुम्ही सकाळी ही जागा सोडून जा.

443
00:22:23,551 --> 00:22:25,051
तुला एक सांगू.

444
00:22:25,219 --> 00:22:28,769
मी त्या मसाजकरणारीला फोन करून बोलावून
घेणार आहे.

445
00:22:33,770 --> 00:22:35,350
-हे.
-हे.

446
00:22:35,521 --> 00:22:36,561
तू कुठे निघालास?

447
00:22:36,731 --> 00:22:40,151
माझं आताच बाबाशी भांडण झालं. मी हॉटेलात
राहणार आहे.

448
00:22:40,318 --> 00:22:42,278
रात्री २ वाजता? तू असं का करत नाहीस--?

449
00:22:42,445 --> 00:22:43,945
काय, तुझ्या तक्तपोसावर झोपू?

450
00:22:44,822 --> 00:22:48,742
नाही, परत जा, आणि वडिलांशी बोल.

451
00:22:48,910 --> 00:22:50,910
हा, ते होणार नाही.

452
00:22:51,746 --> 00:22:54,326
-म्हणजे, मी हो म्हणेन--
-काय?

453
00:22:54,499 --> 00:22:57,999
मी तुला माझ्या तक्तपोसावर झोपू देईन,
लाऊडरमिल्क, पण...

454
00:22:58,169 --> 00:23:00,209
...पण माझा तक्तपोस अवधा ३ फुटाचा आहे.

455
00:23:00,379 --> 00:23:03,009
मला जमिनीवर झोपलेलं ही चालेल.

456
00:23:04,801 --> 00:23:06,511
मला नाही कळत, सैम, म्हणजे?

457
00:23:06,677 --> 00:23:08,177
कार्ल ला ते आवडणार नाही.

458
00:23:08,554 --> 00:23:10,064
ठिक, तक्तपोस ठिक आहे.

459
00:23:10,223 --> 00:23:12,643
ओह, ये. ये. ये. ये.

460
00:23:12,809 --> 00:23:14,689
-तुझे वडील कोण?
-तू.

461
00:23:16,187 --> 00:23:17,647
घे पूर्ण. घे पूर्ण.

462
00:23:17,814 --> 00:23:19,984
या सगळ्यासाठी माफ कर.

463
00:23:20,191 --> 00:23:22,611
ओह, ये. ओह, ये.

464
00:23:22,819 --> 00:23:25,029
घे पूर्ण. घे आत.

465
00:23:25,822 --> 00:23:27,242
मी--

466
00:23:27,698 --> 00:23:29,618
माझ्या जवळ एक कल्पना आहे.

467
00:23:32,203 --> 00:23:34,503
मी एखाद संगीत सुरु करू का?

468
00:23:38,417 --> 00:23:39,917
का नाही?

469
00:23:40,545 --> 00:23:41,955
अगदी.

470
00:23:46,759 --> 00:23:49,429
तुझे वडील कोण? तुझे वडील कोण?

471
00:23:54,809 --> 00:23:57,149
तुझे वडील कोण?

472
00:24:09,991 --> 00:24:11,451
हा कोण आहे?

473
00:24:12,618 --> 00:24:14,618
अॅन्डी शोफ.

474
00:24:15,830 --> 00:24:17,080
मस्त.

475
00:24:17,498 --> 00:24:19,378
ती कार्लची आहे.

476
00:24:34,557 --> 00:24:36,267
तुम्ही अजून इथे काय करताय?

477
00:24:38,060 --> 00:24:40,480
मला गोष्टी अश्या संपवायच्या नव्हत्या.

478
00:24:42,857 --> 00:24:46,027
आपण नाही-- आपण काही संपवत नाही आहोत.
आपण केवळ--

479
00:24:46,194 --> 00:24:48,914
आपण दूर असलो की जास्त चांगले असतो.

480
00:24:50,114 --> 00:24:54,414
हा. मला केवळ इतकच सांगायचं आहे, तू
माझ्याविषयी काही विचार करत असला तरी...

481
00:24:55,119 --> 00:24:57,209
...तुझ्यासारख्या मुलाचा मला गर्व आहे.

482
00:25:00,875 --> 00:25:02,705
हा, धन्यवाद.

483
00:25:04,128 --> 00:25:06,208
म्हणजे, देवाला माहितीये तू सर्वगुण
संपन्न नाहीये...

484
00:25:06,380 --> 00:25:08,420
...पण माझ्यासाठी गुणी आहेस.

485
00:25:10,551 --> 00:25:12,011
ठिक.

486
00:25:12,345 --> 00:25:15,805
तर, माझी व्हॅनकॉव्हरची जंगली मांजर
उत्तरेला माझी वाट पाहतेय...

487
00:25:15,973 --> 00:25:18,603
...मला निघायला हवं.

488
00:25:20,937 --> 00:25:22,767
ओह, आणि सैमी...

489
00:25:24,440 --> 00:25:26,940
-...तू बेन वर लक्ष ठेवायला हवं.
-समलिंगी नाही.

490
00:25:27,109 --> 00:25:30,149
नाही, तो बस केवळ...

491
00:25:31,113 --> 00:25:32,243
...आहारी जाऊ शकतो.

492
00:25:34,116 --> 00:25:35,156
ठिक.

493
00:25:35,326 --> 00:25:36,446
अगदी.

494
00:25:38,037 --> 00:25:39,457
आपल्या म्हाताऱ्याला आलिंगन दे.

495
00:25:45,127 --> 00:25:46,627
आरामाने प्रवास करा.

496
00:25:50,466 --> 00:25:52,546
हे, बाबा.

497
00:25:54,345 --> 00:25:56,175
मी म्हणजे-- कळतय--

498
00:25:57,515 --> 00:25:58,635
माफ कराल.

499
00:26:11,195 --> 00:26:12,405
ते गेले?

500
00:26:13,447 --> 00:26:14,737
होय.

501
00:26:15,866 --> 00:26:18,826
हा, तू त्या इसमाबद्दल काय वाटेल
ते बोल, पण...

502
00:26:18,995 --> 00:26:21,115
...तो इसम झवू शकतो.

503
00:27:07,460 --> 00:27:09,460
भाषांतरकार :
सारंग भाकरे

